mr_tw/bible/other/virgin.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

कुमारी, कौमार्य (कुमारिका)

व्याख्या:

कुमारी ही एक अशी स्त्री आहे, जिने कधीही लैंगिक संबंध बनवले नाहीत.

यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एक कुमारीच्या पोटी जन्म घेईल.

(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, यशया, येशू, मरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:09 यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल.

  • 22:04 ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते.

  • 22:05 मरीयाने उत्तर दिले,‘‘हे कसे होणार, मी तर कुमारी आहे?

  • 49:01 देवाच्या एका दूताने कुमारी असलेल्या मरियेस सांगितले की ती देवाच्या पुत्रास जन्म देणार आहे. म्हणून ती कुमारी असतांनाच तिने एका पुत्रास जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले.

  • Strong's: H1330, H1331, H5959, G3932, G3933