mr_tw/bible/kt/jesus.md

8.6 KiB

येशू, येशू ख्रिस्त, ख्रिस्त येशू

तथ्य

येशू देवाचा पुत्र आहे. “येशू” नावाचा अर्थ “परमेश्वर वाचवितो” असा आहे “ख्रिस्त” हा शब्द एक शीर्षक आहे ज्याचा अर्थ “अभिषिक्त” असा आहे आणि मसीहासाठी तो एक शब्द आहे.

  • दोन नावे सहसा एकत्रित केली जातात जसे “येशू ख्रिस्त” किंवा “ख्रिस्त येशू”. ही नावे स्पष्टपणे सांगतात की देवाचा पुत्र मशीहा आहे, जो आपल्या पापांच्या शिक्षेपासून लोकांना वाचवण्यासाठी आला.
  • चमत्कारिक मार्गाने, पवित्र आत्म्यामुळे देवाच्या सनातन पुत्र मनुष्य म्हणून जन्माला आला. त्याच्या आईला एका देवदूताने त्याला “येशू” हे नाव देण्यास सांगितले कारण तो लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवणार होता.
  • येशूने अनेक चमत्कार केले ज्यावरून तो देव आहे आणि तो ख्रिस्त किंवा मशीहा आहे हे उघड झाले.

भाषांतरातील सूचना:

  • बर्‍याच भाषांमध्ये “येशू” आणि “ख्रिस्त” या शब्दांना असे लिहीले जाते की केले जाते जेणेकरून आवाज किंवा शब्दलेखन शक्य तितक्या मूळ शब्दाच्या जवळ असावे. उदाहरणार्थ, “जेशूक्रिस्तो,” “जेझस क्रिस्टस,” “येसूस क्रिस्टुस” आणि “हेसुक्रिस्टो” ही नावे वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित केले याचे काही प्रकार आहेत.
  • “ख्रिस्त” या शब्दासाठी काही अनुवादक संपूर्ण काळात “मसीहा” या शब्दाचे काही रूप वापरणे पसंत करतात.
  • ही नावे जवळच्या स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत कशी लिहिली जातात याचा विचार करा.

(भाषांतरातील सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे]

(हे देखील पाहा: [ख्रिस्त], [देव], [देव पिता], [मुख्य याजक], [देवाचे राज्य], [मरीया], [तारणारा], [देवाचा पुत्र]

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 करिंथकरांस पत्र06:11]
  • [1 योहान 02:02]
  • [1 योहान 04:15]
  • [1 तिमथ्याला पत्र 01:02]
  • [2 पेत्राचे पत्र01:02]
  • [2 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:15]
  • [2 तिमथ्याला पत्र 01:10]
  • [प्रेषितांचे कृत्ये 02:23]
  • [प्रेषितांचे कृत्ये 05:30]
  • [प्रेषितांचे कृत्ये 10:36]
  • [इब्री लोकांस पत्र 09:14]
  • [इब्री लोकांस पत्र 10:22]
  • [लूक 24:20]
  • [मत्तय 01:21]
  • [मत्तय 04:03]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 02:05]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 02:10]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 04:21-23]
  • [प्रकटीकरण 01:06]

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • [22:04] देवदूत म्हणाला, “तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव __येशू__ठेव आणि तो मसीहा होईल. ”
  • [23:02] “त्याचे नाव __येशू __ ठेव (याचा अर्थ असा की, 'परमेश्वर वाचवितो'), कारण तो लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल.”
  • [24:07] जरी __ येशूने__ कधीच पाप केले नव्हते, तरी योहानाने त्याला (येशू) बाप्तिस्मा दिला, .
  • [24:09] एकच देव आहे. परंतु योहान देव पित्याचे बोलणे ऐकले आणि जेव्हा त्याने येशूला बाप्तीस्मा दिला तेव्हा त्याने येशू जो पुत्र व पवित्र आत्मा यांना पाहिले.
  • [25:08] येशू सैतानाच्या मोहात पडला नाही, म्हणून सैतानाने त्याला सोडून गेला.
  • [26:08] नंतर येशू गालील प्रांतात फिरला व मोठा लोकसमुदाय त्याच्याकडे आला. त्यांनी आजारी किंवा पंगू , अश्या बऱ्याच लोकांना आणले, त्यामध्ये जे पाहू, चालू , ऐकू किंवा बोलू शकत नव्हते अशा लोकांचा समावेश होता आणि येशूने त्यांना बरे केले.
  • [31:03] मग __येशू __ प्रार्थना संपवून शिष्यांकडे गेला. पाण्यावर चालून तलावा पलीकडे त्यांच्या नावेकडे गेला.
  • [38:02] त्याला (यहुदाला) ठाऊक होते की यहुदी पुढाऱ्यांनी हे नाकारले की __ येशू__ हा मसीहा आहे आणि ते त्याला ठार मारण्याचा कट रचत आहेत.
  • [40:08] त्याच्या मृत्यूद्वारे, __ येशूने__ लोकांसाठी देवाकडे जाण्याचा मार्ग खुला केला.
  • [42:11] मग __ येशूला__ स्वर्गात वर घेण्यात आले आणि ढगांनी त्याला त्यांच्या नजरे आड केले. __ येशू__ सर्व गोष्टींवर राज्य करण्यासाठी देवाच्या उजवीकडे बसला आहे.
  • [50:17] __ येशू__ व त्याचे लोक नवीन पृथ्वीवर राहतील आणि अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींवर तो कायमचा राज्य करील. तो प्रत्येक अश्रू पुसून टाकील आणि यापुढे दु: ख, निराशा, रडणे, वाईट, वेदना किंवा मृत्यू यापुढे राहणार नाही. __ येशू__ शांतता व न्यायाने त्याच्या राज्यावर शासन करील आणि तो आपल्या लोकांबरोबर सर्वदा राहील.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: जी2424, जी5547