mr_tw/bible/other/tribe.md

1.7 KiB

वंश, घराणे वंशातील सदस्य

व्याख्या:

एक वंश हा एक लोकसमूह आहे जो एकाच पूर्वजांपासून खाली चालत आलेला आहे.

  • एकाच वंशाच्या लोकांच्यामध्ये सहसा सामाईक भाषा आणि संस्कृती असते.
  • जुन्या करारामध्ये, देवाने इस्राएलच्या लोकांना बारा घराण्यामध्ये वेगळे केले. प्रत्येक वंश हा याकोबाच्या मुलापासून किंवा नातवापासून खाली चालत आलेला आहे.
  • एक वंश हा राष्ट्रापेक्षा लहान असतो, पण तो कुळापेक्षा मोठा असतो.

(हे सुद्धा पहा: कुळ, राष्ट्र, लोक समूह, इस्राएलाचे बारा वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: