mr_tw/bible/other/threshold.md

2.1 KiB

उंबरठा, उंबरठे

व्याख्या:

"उंबरठा" या शब्दाचा संदर्भ, प्रवेशद्वाराचा खालचा भाग किंवा इमारतीचा असा भाग जो दरवाज्याच्या थोडासा आतमध्ये आहे.

  • काहीवेळा एक उंबरठा हा लाकडाची किंवा दगडाची पट्टी असते, जीला खोलीमध्ये किंवा इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी ओलांडून जावे लागते.
  • फाटक आणि तंबूचा प्रवेश दोन्हीला उबरठा असतो.
  • या शब्दाचे भाषांतर प्रकल्पित भाषेतील अशा शब्दाने केले पाहिजे, ज्याचा अर्थ एखाद्या घरच्या प्रवेशद्वाराजवळची जागा जीला एखादा व्यक्ती ओलांडून आतमध्ये जातो.
  • जर ह्याच्यासाठी शब्द नसेल तर, "उंबरठा" या शब्दाचे भाषांतर "प्रवेशद्वार" किंवा "प्रवेश" किंवा "प्रवेश करण्याचा मार्ग" असे संदर्भावर आधारित केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: फाटक, तंबू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: