mr_tw/bible/other/sulfur.md

2.1 KiB

गंधक, गंधकाचा

व्याख्या:

गंधक हा पिवळा पदार्थ आहे, ज्याला आग लावली असता तो जळता द्रव बनतो.

  • गंधकाला एक प्रकारचा जबरदस्त वास असतो, जो एक सडलेल्या अंड्यासारखा असतो.
  • पवित्र शास्त्रामध्ये, जळते गंधक हे अनीतिमान आणि बंडखोर लोकांच्यावर देवाच्या न्यायाचे प्रतिक आहे.
  • लोटच्या काळात, देवाने दुष्ट शहरे सदोम आणि गमोरा ह्यांच्यावर अग्नी आणि गंधक ह्यांचा पाऊस पाडला.
  • काही इंग्रजी आवृत्त्यामध्ये, गंधकाला "गंधककाडी" असे देखील संदर्भित केले जाते, ज्याचा शब्दशः अर्थ "जळते दगड" असा होतो.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाच्या शक्य भाषांतरामध्ये, "पिवळे दगड जे जळतात" किंवा "जळते पिवळे दगड" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: गमोरा, न्यायाधीश, लोट, बंडखोर, सदोम, नीतिमान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: