1.8 KiB
1.8 KiB
सदोम
व्याख्या:
सदोम हे कनानच्या दक्षिणेकडील भागातील शहर होते, जिथे अब्राहामाचा भाचा लोट हा त्याच्या बायको आणि मुलांसोबत राहत होता.
- सदोमच्या आजूबाजूच्या परिसराची जमीन अतिशय सुपीक आणि भरपूर पाणी दिलेली होती, त्यामुळे लोटाने कनानमध्ये स्थायिक झाल्यावर तेथे राहण्याचे निवडले.
- या शहराचे नेमके स्थान माहित नाही, कारण देवाने सदोम आणि त्याच्या जवळचे शहर गमोराचा, तिथल्या लोकांच्या वाईट कृत्यांची शिक्षा म्हणून पूर्णपणे नाश केला होता.
- सदोम आणि गामोराच्या लोकांचे सर्वात महत्वाचे पाप म्हणजे, ते लोक समलैंगिकतेमध्ये होते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H5467, G4670