2.4 KiB
2.4 KiB
गमोरा
तथ्य:
गमोरा हे शहर सिदोमाच्या सुपीक खोऱ्यात वसलेले होते, जिथे अब्राहामाचा भाचा लोट ह्याने राहायचे ठरवले.
- गमोरा आणि सिदोम ह्याचे निश्चित स्थान माहित नाही, पण काही अशा खुणा आहेत, त्यामुळे ते कदाचित मृत समुद्राच्या थेट दक्षिणेस, सिद्दीम खोऱ्याच्या जवळ स्थित असावे.
- त्या प्रदेशात अनेक राजे युद्ध करत होते, जिथे सिदोम आणि गमोरा स्थित होते.
- जेंव्हा लोटचे कुटुंब सिदोम आणि इतर शहरांच्या वाद्विवादामध्ये सापडले, तेंव्हा अब्राहम आणि त्याच्या मनुष्यांनी त्यांना सोडवले.
- त्याच्या नंतर अगदी थोड्या काळात, सिदोम आणि गमोरा ह्यांचा नाश, त्यांच्यात राहत असलेल्या लोकांच्या दुष्टतेमुळे देवाकडून करण्यात आला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अब्राहम, बाबेल, लोट, मृत समुद्र, सिदोम)