mr_tw/bible/other/staff.md

2.2 KiB

काठी, काठ्या

व्याख्या:

एक काठी ही लांब लाकडी दांडा किंवा कांडी आहे, तिला सहसा चालण्यासाठी काठी म्हणून वापरले जाते.

  • जेंव्हा याकोब म्हातारा झाला, तेंव्हा तो चालण्यासाठी काठीचा उपयोग करायचा.
  • देवाने मोशेच्या काठीला सपामध्ये बदलून, फारोला त्याचे सामर्थ्य दाखवले.
  • मेंढपाळ सुद्धा त्यांच्या मेंढरांचे मार्गदर्शन करण्यासाठी किंवा मेंढरू पडले किंवा भटकले तर त्याला सोडवण्यासाठी काठीचा उपयोग करतात.
  • मेंढपाळाच्या काठीच्या टोकाला एक आकडा असतो, त्यामुळे तो काठीपासून वेगळा असतो, जो सरळ असतो आणि त्याचा उपयोग जेंव्हा जंगली प्राणी मेंढरांवर हल्ला करतात तेंव्हा त्यांना मारण्यासाठी केला जातो.

(हे सुद्धा पहा: फारो, सामर्थ्य, मेंढी, मेंढपाळ)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: