3.2 KiB
3.2 KiB
फारो, मिसरचा राजा
तथ्य:
प्राचीन काळी, ज्या राजाने मिसर देशावर राज्य केले त्याला फारो असे म्हणत.
- सर्व मिळून, 300 पेक्षा अधिक फारोंनी 2000 पेक्षा अधिक वर्षापर्यंत राज्य केले.
- हे मिसरी राजे खूप शक्तिशाली आणि श्रीमंत होते.
- ह्यातील बऱ्याच फारोंचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
- बऱ्याचदा या शीर्षकाचा उपयोग शीर्षक म्हणून करण्याऐवजी नाव म्हणून केला आहे. या प्रकरणामध्ये, हे मोठ्या अक्षरात लिहिले जाते जसे की, "फारो (Pharaoh)."
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 07:9-10
- प्रेषितांची कृत्ये 07:11-13
- प्रेषितांची कृत्ये 07:20-21
- उत्पत्ति 12:14-16
- उत्पत्ति 40:6-8
- उत्पत्ति 41:25-26
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
एके रात्री, फारो, ज्याला मिसरी लोक त्यांचा राजा म्हणत होते, त्याला दोन चिंताजनक स्वप्ने पडली.
-
योसेफाची फारोवर एवढी छाप पडली की त्याने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले.
-
म्हणून त्यावेळी मिसरावर राज्य करत असलेल्या फारोने इस्राएल लोकांस मिसरी लोकांचे गुलाम करून ठेवले.
-
मी तुला फारोकडे माझ्या लोकांना मिसराच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी पाठविणार आहे.
-
या पीडांद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.
-
Strong's: H4428, H4714, H6547, G5328