mr_tw/bible/other/reproach.md

2.4 KiB

निर्भत्सना (दोष), दोष लावणे, निंदा करणे, थट्टा करणे

व्याख्या:

एखाद्याला दोष लावणे ह्याचा अर्थ त्या व्यक्तीचा वर्ण किंवा वर्तनाबद्दल टीका करणे किंवा नकार देणे असा होतो. निंदा करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे.

  • एखादी व्यक्ती "दोष लावण्याच्या वर" किंवा "निर्भत्सना करण्याच्या पलीकडील" किंवा "दोष न लावता येण्यासारखी" आहे असे म्हणण्याचा अर्थ, ती व्यक्ती देवाचा सन्मानाने वागते आणि त्याच्याबद्दल अगदी थोडी किंवा काहीच टीका करता येत नाही.
  • "दोष लावणे" या शब्दाचे भाषांतर "दोषारोप करणे" किंवा "लाज वाटणे" किंवा "मानहानी करणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित "दोष लावणे" याचे भाषांतर "टीका करणे" किंवा "दोषारोप करणे" किंवा "टीका करणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: दोष लावणे, टीका करणे, लाज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: