mr_tw/bible/other/rebuke.md

2.4 KiB

ताडण, धिक्कार

व्याख्या:

"ताडण" या शब्दाचा अर्थ एखाद्याला तोंडी दुरुस्त करणे, सहसा कठोरतेने किंवा सक्तीने.

  • नवीन करार ख्रिस्ती लोकांना आज्ञा देतो की जेव्हा इतर विश्वासणारे स्पष्टपणे देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात तेव्हा त्यांना ताडण करा.
  • नीतिसूत्रांचे पुस्तक पालकांना आपल्या मुलांनी आज्ञा न पाळल्यास ताडण करण्याची सूचना देते.
  • ताडण हे साधारणत: ज्यांनी चुकीचे करून स्वत: ला पापामध्ये सामील केले आहे त्यांना त्यापासून रोखण्यासाठी केले जाते.
  • या शब्दाचे भाषांतर "कठोरतेने सुधारणे" किंवा "सल्ला देणे" याद्वारे केले जाऊ शकते.

"ताडण" या शब्दाचे भाषांतर "एक कठोर दुरुस्ती" किंवा "कठोर टीका" या वाक्यांशाद्वारे केले जाऊ शकते.

  • "ताडणाविना" या वाक्यांशाचे भाषांतर "सल्ला न देता" किंवा "टीका न करता" असे म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखिल पाहा [सल्ला देणे], [अवज्ञा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [उत्पत्ति 21:25]
  • [मार्क 01: 23-26]
  • [मार्क 16:14]
  • [मार्क 08: 26-27]
  • [मार्क 17: 17-18]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1605, एच 1606, एच 2778, एच 3198, एच 4045, एच 4148, एच 8156, एच 8433, जी 1651, जी 1969, जी 2008, जी 3679