mr_tw/bible/other/push.md

1.8 KiB

ढकलणे, ढकलत नेले, धडक मरणे

व्याख्या:

"ढकलणे" या शब्दाचा शब्दशः अर्थ, शक्तीचा वापर करून काहीतरी शारीरिकरित्या हलवणे असा होतो. या शब्दाचे अनेक लाक्षणिक अर्थ देखील आहेत.

  • "दूर ढकलणे" या अभिव्यक्तीचा अर्थ "मदत करण्यास "नकार" किंवा "अस्वीकार" करणे.
  • "खाली ढकलणे" याचा अर्थ "जुलूम" किंवा "छळ" किंवा "हरणे" असा होतो. याचा अर्थ असा होतो की, एखाद्याला शब्दशः जमिनीवर ढकलले जाते.
  • "एखाद्याला बाहेर ढकलणे" याचा अर्थ, त्या व्यक्तीपासून "सुटका" किंवा "दूर पाठवणे" असा होतो.
  • "पुढे ढकलणे" या अभिव्यक्तीचा अर्थ, हे बरोबर किंवा सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करून काहीतरी करणे, चालू ठेवणे किंवा सुरू ठेवणे असा आहे.

(हे सुद्धा पाहा: दडपलेला, छळ, नकार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • Strong's: H1556, H1760, H3276, H3423, H5055, H5056, H5186, H8804, G683, G4261