mr_tw/bible/other/patient.md

2.0 KiB

सहनशीलता, धीराने, धीराला, अधीर

व्याख्या:

"सहनशीलता" आणि "धीर" या शब्दांचा संदर्भ कठीण परिस्थतीत खंबीर राहण्याशी आहे. सहसा सहनशीलतेमध्ये वाट बघणे असते.

  • जेंव्हा लोक एखाद्याबद्दल सहनशील असतात, ह्याचा अर्थ ते त्या व्यक्तीवर प्रेम करतात आणि त्या व्यक्तीने केलेल्या सर्व चुकांना ते माफ करतात.
  • पवित्र शास्त्र शिकवते की, देवाच्या लोकांनी कठीण परिस्थितीत सहनशील असले पाहिजे आणि एक दुसऱ्याचे सुद्धा सहन केले पाहिजे.
  • त्याच्या दयेमुळे, जरी ते पापी आहेत आणि शिक्षेच्या पत्र आहेत तरी देव लोकांशी सहनशीलतेणे वागतो.

(हे सुद्धा पहा: सहन करणे, क्षमा करणे, खंबीर रहाणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: