mr_tw/bible/other/perseverance.md

2.1 KiB

चिकाटीने, चिकाटी

व्याख्या:

"चिकाटीने" आणि "चिकाटी" या संज्ञा जरी एखादी गोष्ट खूप कठीण असेल किंवा बराच वेळ घेत असेल तरीही ते कार्य करण्याचे सुरू ठेवणे याला संदर्भित करते.

  • चिकाटीने राहणे म्हणजे कठीण परीक्षा किंवा परिस्थितीतून जात असतानाही ख्रिस्ताच्या मार्गाने वागणे होय.
  • जर एखाद्या व्यक्तीकडे "चिकाटी" असेल तर याचा अर्थ असा आहे की, त्याने जे करायला हवे ते वेदनादायक किंवा अवघड असले तरी त्याने ते करण्यास सक्षम असणे होय.
  • देव जे शिकवितो त्यावर विश्वास ठेवण्यासाठी चिकाटी आवश्यक आहे, विशेषत: जेव्हा चुकीच्या शिकवणीचा सामना करावा लागतो.
  • सामान्यत: नकारात्मक अर्थ असलेल्या "हटवादी" यासारख्या शब्दाचा वापर करू नये म्हणून सावधगिरी बाळगा.

(हे देखील पाहा: [चिकाटी असणारा], [परीक्षा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [कलस्सैकरांस पत्र 01:11]
  • [इफिसकरांस पत्र 06:18]
  • [याकोबाचे पत्र 05: 9-11]
  • [लुक 08: 14-15]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गची: जी 3115, जी 4343, जी 5281