mr_tw/bible/other/endure.md

4.0 KiB

दुःखसहन, टिकून राहणे, दुखणे अधिक झाले, टिकणारी, धीर

व्याख्या:

"दुःखसहन" या शब्दाचा अर्थ बराच वेळापर्यंत थांबणे किंवा सहनशीलतेने कठीण काहीतरी सहन करणे असा होतो.

  • ह्याचा अर्थ जेंव्हा परीक्षेची वेळ येते, तेंव्हा धैर्य न सोडता, खंबीरपणे उभे राहणे असा देखील होतो.
  • "धीर" या शब्दाचा अर्थ "सहनशीलता" किंवा "चाचणी अंतर्गत उंच धरून राहणे" किंवा छळ केला जात असताना धीर धरणे" असा होतो.
  • ख्रिस्ती लोकांना "शेवटपर्यंत टिकून राहण्यास" उत्तेजन देणे, म्हणजे त्यांना येशूची आज्ञा पाळण्यास सांगणे, जरी त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला तरीही.
  • "दुःख सहन करणे" ह्याचा अर्थ "दुःखांचा अनुभव" करणे असा देखील होतो.

भाषांतर सूचना

  • "दुःखसहन" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "पिच्छा पुरवणारा" किंवा "विश्वास ठेवत राहणे" किंवा "देवाची तुमच्याबद्दल जी इच्छा आहे ती करत राहणे" किंवा "खंबीरपणे उभे राहणे" ह्यांचा समावेश होतो.
  • काही संदर्भांत, "दुःखसहन" हा शब्द "अनुभव" किंवा "मधून जाणे" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या अर्थाबरोबर, "दुःखसहन" ह्याचे भाषांतर "शेवटपर्यंत" किंवा "सतत" असे केले जाऊ शकते. * "सहन करणार नाही" या वाक्यांशाचे भाषांतर "शेवटपर्यंत टिकणार नाही" किंवा "टिकून राहणार नाही" असे केले जाऊ शकते.
  • "धीर" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "चिकाटी" किंवा "सतत विश्वास ठेवणे सुरूच असणे" किंवा "विश्वासू राहणे" ह्याचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: पिच्छा पुरवणारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: