mr_tw/bible/other/lion.md

2.4 KiB

सिंह, सिंहीण, सिंहिणी

व्याख्या:

सिंह एक मोठा, मांजरासारखा, प्राणी आहे, ज्याला त्याच्या भक्ष्याला मारण्यासाठी आणि त्याला फाडण्यासाठी शक्तिशाली दात आणि नखे आहेत.

  • सिंहाकडे त्यांच्या भक्ष्याला पकडण्यासाठी शक्तिशाली शरीरे आणि मोठी गती आहे. त्यांची लव लहान आणि सोनेरी-तपकिरी रंगाची असते.
  • नर सिंहाला केसांची आयाळ असते, जी त्याच्या डोक्याच्या वर्तुळाकार असते.
  • सिंह इतर प्राण्यांना खाण्यासाठी मारतात आणि मनुष्य प्राण्यासाठी सुद्धा धोकादायक असू शकतात.
  • जेंव्हा दावीद राजा मुलगा होता, तेंव्हा त्याने तो चार असलेल्या मेंढरांवर हल्ला केलेल्या सिंहाला मारले होते.
  • शमसोनाने सुद्धा त्याच्या मोकळ्या हातांनी सिंहाला मारले होते.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: दावीद, चित्ता, शिमसोन, मेंढरू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: