mr_tw/bible/other/leopard.md

2.0 KiB

चित्ता, चित्ते

तथ्य:

एक चित्ता हा मोठा, मांजरासारखा, तपकिरी रंगाबरोबर काळे ठिपके असलेला जंगली प्राणी आहे.

  • चित्ता हा एक अशा प्रकारचा प्राणी आहे, जो इतर प्राण्यांना पकडतो आणि त्यांना खातो.
  • पवित्र शास्त्रामध्ये, अचानक येणाऱ्या आपत्तीची चित्त्यांशी तुलना केलेली आहे, जो त्याच्या भक्ष्यावर अचानक झडप घालतो.
  • दानिएल भविष्यवक्ता आणि प्रेषित योहान, जेंव्हा त्यांच्या दृष्टांताविषयी सांगतात, ते म्हणतात की त्यांनी चीत्त्यासारखा एक प्राणी बघितला.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहाः प्राणी, दानिएल, भक्ष्य, दृष्टांत

पवित्र शास्त्रातील संदर्भ: