mr_tw/bible/other/fir.md

1.9 KiB

गंधसरू, देवदारु

व्याख्या:

एक देवदार वृक्ष हा एक अशा प्रकारचा वृक्ष आहे, जो सर्व वर्षभर हिरवागार राहतो आणि त्याच्या शंकूमध्ये बिया असतात.

  • देवदारु वृक्षांना "सदाहरित" वृक्ष म्हणून सुद्धा संदर्भित केले जाते.
  • प्राचीन काळी, देवदारू वृक्षाचे लाकूड संगीताची वाद्ये, आणि जहाज, घरे, आणि मंदिरासारख्या इमारतींच्या बांधकामासाठी वापरले जात होते.
  • पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेल्या देवदारु वृक्षांची उदाहरणे म्हणजे भद्रदारू, गंधसरू, देवदारु, सरू आणि ज्युनिपर.

(पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहाः गंधसरू, सरू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: