mr_tw/bible/other/cedar.md

1.7 KiB

गंधसरू, गंधसरुचे लाकूड

व्याख्या:

"गंधसरू" हा शब्द, एक मोठ्या देवदारच्या वृक्षाला, ज्याचे लाकूड लालसर-तपकिरी रंगाचे असते, त्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. इतर फरच्या वृक्षांप्रमाणे, यात शंकूचा आकार आहे आणि सुई सारखी पाने आहेत.

  • लबानोनच्या संदर्भात जुना करार बऱ्याचदा गंधसरूच्या वृक्षांचा उल्लेख करते, जिथे ते भरपूर प्रमाणात वाढतात.
  • यरुशलेमचे मंदिर बांधताना गंधसरूच्या लाकडांचा उपयोग करण्यात आला होता.
  • हे बलिदान आणि शुध्दीकरण यांचे अर्पण करण्यासाठी देखील वापरले जात होते.

(हेही पहाः देवदार, शुद्ध, बलिदान, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: