mr_tw/bible/other/cypress.md

2.0 KiB

देवदारु

व्याख्या:

"देवदारु" हा शब्द, एका सदाहरित वृक्षाला संदर्भित करतो, जे पवित्र शास्त्राच्या काळात लोक जिथे राहत होते, त्या क्षेत्रात भरपूर प्रमाणात आढळत होता, विशेषतः ज्या देशांच्या सीमेला भूमध्य समुद्र लागून होता.

  • कुप्र आणि लबानोन या दोन जागेत पुष्कळ देवदारुचे वृक्ष होते, असा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
  • ज्या लाकडाचा नोहाने तारू बांधण्यासाठी उपयोग केला होता, ते कदाचित देवदारुचे असावे.
  • कारण देवदारुचे लाकूड मजबूत आणि दीर्घकाळ चालणारे आहे, म्हणून प्राचीन लोक त्याचा उपयोग नौका आणि इतर रचना बांधण्यासाठी करत होते.

(हे सुद्धा पहा: तारू, देवदारु, सदाहरित, लबानोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: