mr_tw/bible/other/exult.md

2.2 KiB

आनंदी, आनंदित, उल्लासित, हर्षित

व्याख्या:

"आनंद" आणि "हर्षित" या शब्दांचा संदर्भ एखाद्या यशामुळे किंवा विशेष आशीर्वादामुळे अतिशय आनंदित असण्याशी आहे.

  • "आनंदी असणे" ह्यामध्ये आश्चर्यकारक गोष्टी साजरी करण्याच्या भावनेचा समावेश आहे.
  • एक व्यक्ती देवाच्या चांगुलपणातून आनंदी होऊ शकते.
  • "हर्षित" या शब्दामध्ये एखाद्याच्या यशाबद्दल किंवा समृद्धीबद्दल आनंदाच्या भावनांमध्ये गर्विष्ठ असणे, याचा देखील समावेश आहे.
  • "आनंदी" या शब्दाचे भाषांतर "आनंदाने साजरा करणे" किंवा "मोठ्या आनंदाने स्तुती करणे" असेही केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "हर्षित" या शब्दाचे भाषांतर "विजयाची स्तुती" किंवा "स्वत:च्या स्तुतीसह साजरा करणे" किंवा "गर्विष्ठ" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: गर्विष्ठ, आनंद, स्तुती, आनंद)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: