mr_tw/bible/other/arrogant.md

1.6 KiB

गर्विष्ठ, गर्वाने, गर्व

व्याख्या:

"गर्विष्ठ" या शब्दाचा अर्थ अभिमान आहे, सामान्यत: स्पष्टपणे, बाह्य मार्गाने.

  • गर्विष्ठ माणूस सहसा स्वतःबद्दल बढाई मारेल.
  • गर्विष्ठ असणे म्हणजे सहसा असे वाटते की इतर लोक स्वत:इतके महत्वाचे किंवा प्रतिभावान नाहीत.
  • जे लोक गर्विष्ठ आहेत ते परमेश्वराला मानत नाहीत आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलेले आहे, कारण ते लोक देव किती महान आहे हे कबूल करत नाहीत.

(हे सुद्धा पहा: स्वीकारणे, बढाई, अभिमान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: