mr_tw/bible/other/acknowledge.md

3.3 KiB

स्वीकार करणे, कबूल करणे

तथ्य:

"स्वीकार करणे" या शब्दाचा अर्थ म्हणजे काहीतरी किंवा कोणालातरी योग्य ओळख देणे.

  • परमेश्वराचा स्वीकार करण्यासाठी, तो जे काही बोलतो ते सत्य आहे कृत्ये करून दाखविण्याचा समावेश आहे.
  • जे लोक परमेश्वराचा स्वीकार करतात ते त्याची आज्ञा पालन करण्याद्वारे दाखवतील, ज्यामुळे त्याच्या नावाचे गौरव होईल.
  • काहीतरी कबूल करण्यासाठी ते सत्य आहे यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, आणि ते कृतीने व शब्दाने त्याची पुष्टी देखील करतात.

भाषांतर सूचना

  • काहीतरी सत्य आहे हे कबूल करण्याच्या संदर्भात, "स्वीकार करणे" चे भाषांतर "कबूल करणे" किंवा "घोषित करणे" किंवा "सत्य असल्याचे कबूल करणे" किंवा "विश्वास ठेवणे" म्हणून होऊ शकते.
  • एखाद्या व्यक्तीला कबूल करण्याच्या संदर्भाने, ही संज्ञेचे भाषांतर "स्वीकार करणे" किंवा "मूल्य ओळखणे" किंवा "इतरांना सांगू शकतो की (व्यक्ती) विश्वासू आहे," असे होऊ शकते.
  • परमेश्वराला कबूल करण्याच्या संदर्भात, ह्याचे "विश्वास ठेवणे आणि परमेश्वराचे आभार मानणे" किंवा "परमेश्वर कोण आहे हे घोषित करणे" किंवा "परमेश्वर किती महान देव आहे ह्याबद्दल इतर लोकांना सांगणे" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते किंवा "देव काय म्हणतो आणि तो करतो ते सत्य आहे हे कबूल करणे."

(हे सुद्धा पहा: आज्ञाधारक, गौरव, जतन)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: