mr_tw/bible/other/afflict.md

4.2 KiB

छळ, दुःख, निष्ठुरपणे, दुःखे

व्याख्या:

"दुःख" या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणाच्या तरी त्रासास किंवा क्लेशास कारणीभूत होणे. "दु:ख" हा रोग, भावनिक शोकाचे कारण किंवा इतर आपत्ती ज्यामुळे यातून निष्पन्न होते.

  • लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चात्ताप करण्याची आणि परमेश्वराकडे परत जाण्यास प्रेरित करण्यासाठी, परमेश्वर आपल्या लोकांना दुःख किंवा इतर त्रास देतो.
  • मिसरच्या लोकांवर परमेश्वराने खूप छळ किंवा पीडा आणल्या कारण त्यांच्या राजाने देवाची आज्ञा मानण्यास नकार दिला.
  • "दुःखांने ग्रासले जाने" म्हणजे कोणत्या तरी त्रासात असणे जसे कि रोग, छळ किंवा भावनिक दुःख.

भाषांतर सूचना

  • कोणाला दुःख देणे याचे भाषांतर "एखाद्याच्या त्रासासाठी निमित्त बनणे" किंवा "एखाद्यास दुःख सहन करण्यास निमित्त बनणे" किंवा " दुःख येण्याचे कारण बनणे" असे केले जाऊ शकते.
  • विशिष्ट संदर्भांमध्ये "दुःख" असे भाषांतर केले जाऊ शकते जसे "ते होईल" किंवा "येणे" किंवा "दुःख आणणे".
  • "एखाद्याला कुष्ठरोगाणे दु:ख देणे" या वाक्यांशाला, "कुष्ठरोगाने आजारी पडण्यास निमित्त होणे" असेही भाषांतरित केले जाऊ शकते.
  • रोग किंवा विपत्ती लोकांना किंवा जनावरांना "दुःख" देण्यासाठी पाठविला जातो, तेव्हा याचे भाषांतर "दुःखांचे कारण" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "दु:ख" या शब्दाचे भाषांतर "आपत्ती" किंवा "आजार" किंवा "दुःख" किंवा "मोठे संकट" असे केले जाऊ शकते.
  • "दुःखित केलेले" या शब्दाचे भाषांतर "चा त्रास होणे" किंवा "आजाराने ग्रासले जाने" असेही होऊ शकते.

(हे सुद्धा पहा: कुष्ठरोग, पीडा, त्रास)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: