2.0 KiB
2.0 KiB
सादोक
तथ्य:
दावीद राजाच्या काळात, सादोक हे एका महत्वाच्या महायाजाकाचे नाव होते.
- जेंव्हा अबशालोमाने दावीद राजाच्या विरोधमध्ये बंड केले, तेंव्हा सादोकाने दावीदाचे समर्थन केले आणि त्याला कराराचा कोश परत यरुशलेमेस आणण्यास मदत केली.
- काही वर्षानंतर, त्याने दाविदाचा मुलगा शलमोनाला राज्याभिषेक करण्यासाठीच्या समारंभात देखील भाग घेतला.
- नहेम्याच्या काळात दोन वेगवेगळ्या सादोक नावाच्या मनुष्यांनी य्रूशलेमेची भिंत बांधण्यास मदत केली.
- सादोक हे योथाम राजाच्या आजोबाचे देखील नाव होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: कराराचा कोश, दावीद, योथाम, नहेम्या, शासन, शलमोन)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H6659, G4524