mr_tw/bible/other/reign.md

2.3 KiB

राज्य, राज्य करतो, राज्य केले, राज्य करणे

व्याख्या:

"राज्य" या शब्दाचा अर्थ, एका विशिष्ट देशाच्या किंवा प्रांतातील लोकांवर शासन करणे असा होतो. राजाचे राज्य हा असा कालावधी आहे, ज्या काळात तो शासन करतो.

  • "राज्य" हा शब्द, संपूर्ण जगावर राजा म्हणून राज्य करणाऱ्या देवाला संदर्भित करण्यासाठी सुद्धा वापरला जातो.
  • जेंव्हा इस्राएल लोकांनी देवाला राजा म्हणून नाकारले, तेंव्हा देवाने त्यांच्यावर राज्य करण्यासाठी मनुष्यांना राजा बनवण्यासाठी परवानगी दिली.
  • जेव्हा येशू ख्रिस्त परत येईल, तेव्हा तो उघडपणे सर्व जगावर राजा म्हणून राज्य स्थापेल, आणि ख्रिस्ती लोक त्याच्याबरोबर राज्य करतील.
  • या शब्दाचे भाषांतर "परिपूर्ण शासन" किंवा "राजा म्हणून राज्य" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः राज्य)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: