2.2 KiB
2.2 KiB
शखेम
तथ्य:
शखेम हे कनानमधील यरुशलेम पासून जवळपास 40 मैलावरील एक गाव होते. * जुन्या करारामध्ये "शखेम" हे एका मनुष्यांचे नाव देखील होते.
- याकोबाने त्याचा भाऊ एसाव ह्याच्याशी समेत केल्यानंतर तो जिथे राहत होता, त्या जागेत शखेम हे गाव होते.
- याकोबाने शखेममध्ये हमोर हिव्वी याच्या मुलांकडून जमीन विकत घेतली. ही जमीन नंतर त्याच्या कुटुंबाची दफनभूमी बनली, आणि त्या जागी त्याच्या मुलांनी त्याला दफन केले.
- हमोराचा मुलगा शखेम ह्याने याकोबाची मुलगी दीना हिच्यावर बलात्कार केला, ह्याचा परिणाम म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम गावात राहणाऱ्या सगळ्या मनुष्यांची कत्तल केली.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहाः कनान, एसाव, हामोर, हिव्वी, याकोब)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H7928, H7930