1.9 KiB
1.9 KiB
हामोर
तथ्य:
हामोर हा एक कनानी मनुष्य होता जो शखेम शहरामध्ये राहत होता, जेंव्हा याकोब आणि त्याचे कुटुंब सुकोथ शहराजवळ राहत होते. तो एक हिव्वी होता.
- हमोरच्या मुलाकडून याकोबाने कुटुंबासाठी दफनभूमी विकत घेतली.
- जेंव्हा ते तेथे होते, तेंव्हा हमोराचा मुलगा शेखेम याने याकोबाची मुलगी दीना हिच्यावर बलात्कार केला.
- दीनाच्या भावांनी हमोरच्या कुटुंबावर ह्याचा सूड उगवला आणि शेखेम शहरातील सर्व मनुष्यांना मारून टाकले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हेही पहाः कनान, हित्ती, याकोब, शेखेम, सुकोथ)