2.6 KiB
2.6 KiB
रीम्मोन
तथ्य:
रीम्मोन हे एका मनुष्याचे आणि पुष्कळ ठिकाणांचे नाव होते, ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्रात केलेला आहे. हे एका खोट्या देवतेचे देखील नाव होते.
- रीम्मोन नावाचा एक मनुष्य, जो बन्यामीनी होता, आणि तो जुबुलून मधील बैरोथ या शहराचा रहिवासी होता. या मनुष्याच्या मुलाने ईश-बोशेथ, योनाथानचा पांगळा मुलगा ह्याचा खून केला.
- रीम्मोन हे यहुदातील दक्षिणी भागातील, बन्यामीनी गोत्राने व्यापलेल्या प्रांतातील एक गाव होते .
- "रीम्मोनचा खडक" हे बन्यामीनी लोकांचे एक सुरक्षित ठिकाण होते, जेथे ते युद्धामध्ये मारले जाण्यापासून वाचण्यासाठी पळून जात होते.
- रीम्मोन पेरेस हे यहुदियाच्या वाळवंटातले माहित नसलेले स्थान होते.
- आरामाचा सेनापती नामान ह्याने रीम्मोन येथील खोट्या देवाच्या मंदिराबद्दल सांगितले, ज्याची आरामाचा राजा उपासना करत होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: बंयामीन, यहुदिया, सुरिया (अराम), जुबुलून)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H7417