1.4 KiB
1.4 KiB
पलेशेथ
व्याख्या:
पलेशेथ हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेल्या कनान देशातील एक मोठ्या प्रांताचे नाव आहे.
- हा प्रदेश उत्तरेकडील याफोपासून दक्षिणेकडे गज्जापर्यंत पोहोचण्यासाठी, अत्यंत सुपीक किनारपट्टीवर स्थित होता. तो जवळपास 64 किलोमीटर लांब आणि 16 किलोमीटर रुंद होता.
- पलेशेथ हे पालीष्ट्यांनी व्यापलेले होते, एक शक्तिशाली लोकांचा समूह, जो इस्राएल लोकांचा सततचा शत्रू होता.
(हे सुद्धा पहा: पलिष्टी, गज्जा, याफो)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H776 H6429 H06430