2.0 KiB
2.0 KiB
यापो
तथ्य
पवित्र शास्त्राच्या काळात, यापो शहर शारोनच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भूमध्य समुद्राच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेले एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते.
- यापोची प्राचीन जागा सध्याचे जाफां शहराचे स्थान आहे तेथे होती, जे आता तेल अवीव शहराचा भाग आहे.
- जुन्या करारामध्ये, यापो हे शहर होते, जेथून योनाला तार्सिसला जाण्यासाठी जहाज मिळाले.
- नवीन करारामध्ये, एक ख्रिस्ती स्त्री, जिचे नाव तबिता होते, यापोमध्ये मेली, आणि पेत्राने तिला परत जिवंत केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: समुद्र, यरूशलेम, शारोन, तार्सिस)