1.9 KiB
1.9 KiB
शारोन, शारोनाचे मैदान
तथ्य:
शारोन हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून कर्मेल पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या सपाट, सुपीक जमिनीच्या क्षेत्राचे नाव आहे. ह्याला शारोनाचे मैदान असेही म्हणतात.
- पवित्र शास्त्रामध्ये शारोनाच्या मैदानावर वसलेल्या बऱ्याच शहरांचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये याफे, लोद, आणि कैसरीया या शहरांचा समावेश आहे.
- याचे भाषांतर "मैदान ज्याचे नाव शारोन आहे" किंवा "शोरोनाचे मैदान" म्हणून केले जाऊ शकते.
- जे लोक शारोन मध्ये राहत होते, त्यांना "शारोनी" असे म्हंटले गेले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः कैसरिया, कर्मेल, योफा, समुद्र)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H8289, H8290