2.4 KiB
2.4 KiB
पारान
तथ्य:
पारान हा मिसराच्या पश्चिमेस आणि कनानच्या भूमीच्या दक्षिणेस असलेला वाळवंटी किंवा माळरान क्षेत्र होते. तेथे पारान पर्वत देखील होता, जे कदाचित सीनाय पर्वताचे दुसरे नाव असावे.
- साराने अब्राहामाला हगार आणि तिच्या पुत्राला दूर पाठविण्यास सांगितल्यानंतर ते दोघे पारानच्या माळरानात राहायला गेले.
- जेंव्हा मोशेने इस्राएली लोकांना मिसर मधून बाहेर काढले, तेंव्हा ते पारानच्या माळरानामधून गेले.
- तो पारानच्या माळरानातील कादेश-बर्णा होता, जिथून मोशेने बारा मनुष्यांना कनानच्या भूमीला हेरून त्याचा वृतांत परत आणण्यास पाठविले.
- त्सीनचे माळरान हे पारानच्या उत्तरेस होते, आणि सीनचे माळरान हे पारानच्या दक्षिणेस होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: कनान, वाळवंट, मिसर, कादेश, सिनाय)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H364, H6290