mr_tw/bible/other/desert.md

2.0 KiB

रानात, वाळवंट, अरण्यात

व्याख्या:

एक वाळवंत किंवा अरण्य, हे एक शुष्क, ओसाड जमीन आहे, जेथे अतिशय कमी रोपे किंवा झाडे वाढू शकतात.

  • एक वाळवंत हे शुष्क वातावरण आणि कमी रोपे किंवा प्राणी असलेली जागा आहे.
  • कठोर परिस्थितीमुळे, खूप कमी लोक वाळवंटात राहू शकतात, म्हणून त्याला "अरण्य" असे सुद्धा संदर्भित केले जाऊ शकते.
  • "अरण्यात" ह्याचा असा अर्थ निघतो, जो लोकांपासून दुर्गम, निराळा आणि वेगळा असतो.
  • या शब्दाचे भाषांतर "वाळवंटी प्रदेश" किंवा "दुर्गम जागा" किंवा "निर्मनुष्य जागा" असे देखील केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: