2.4 KiB
2.4 KiB
मरिया (मार्थाची बहिण)
तथ्य:
मरिया ही बेथानी येथील स्त्री होती, जी येशूचे अनुसरण करत होती.
- मरीयेला एक बहिण होती तिचे नाव मार्था आणि एक भाऊ होता त्याचे नाव लाजर होते, आणि ते दोघेही येशूचे अनुसरण करत होते.
- एके वेळी येशूने म्हंटले की, मरीयेने जो चांगला तो वाटा निवडला, जेंव्हा तिने मार्थेप्रमाणे जेवण बनवण्यासाठी चिंतातूर होण्यापेक्षा, येशू काय शिकवीत होता हे ऐकणे निवडले.
- येशूने मरिया हिचा भाऊ लाजर ह्याला मरणातून पुन्हा जिवंत केले.
- त्यानंतर काही काळाने, जेंव्हा येशू बेथानी येथील कोणाएकाच्या घरी जेवत असताना, मरीयेने त्याची उपासना करण्यासाठी म्हणून मौल्यवान सुगंधी अत्तर त्याच्या पायावर ओतले.
- असे केल्याबद्दल येशूने तिची प्रशंसा केली आणि म्हणाला की, ती माझे शरीर दफनविधीसाठी तयार करत आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: बेथानी, धूप, लाजर, मार्था)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G3137