mr_tw/bible/other/frankincense.md

1.6 KiB

धूप

व्याख्या:

धूप हा राळ वृक्षापासून बनवलेला एक सुगंधित मसाला आहे. त्याचा वापर अत्तर आणि धूप बनवण्यासाठी केला जातो.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, धूप हा मेलेल्या व्यक्तीच्या शरीराला दफन करण्याच्या तयारीसाठी लागणारा महत्वाचा सुगंधित मसाला होता.
  • हा मसाला त्याच्या बरे करण्याच्या आणि शमन करण्याच्या गुणांमुळे सुद्धा अत्यंत किमती होता.
  • जेंव्हा पूर्वेकडून ज्ञानी लोक बाळ येशूच्या दर्शनासाठी बेथलेहेमात आले, त्यांनी आणलेल्या तीन भेट वस्तूंपैकी धूप ही एक होती.

(हेही पहाः बेथलहेम, ज्ञानी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: