1.8 KiB
1.8 KiB
बेथानी
तथ्य:
बेथानी गाव यरुशलेमच्या पूर्वेस सुमारे 2 मैलांवर असलेल्या जैतून पर्वताच्या पूर्वेकडील उताऱ्याच्या पायथ्याशी वसलेले होते.
- यरीहो ते यरुशलेम या दोघांना जोडणाऱ्या रस्त्याच्या जवळ बेथानी होते.
- येशूने अनेकदा बेथानी गावाला भेट दिली, जिथे त्याचे जवळचे मित्र लाजर, मार्था, आणि मरिया राहत होते.
- येशूने लाजराला मरणातून जिथे उठवले, ती जाग बेथानी म्हणून विशेषरित्या प्रसिद्ध आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: यरीहो, यरूशलेम, लाजर, मार्था, मरीया (मार्थाची बहीण), जैतून पर्वत)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G963