1.9 KiB
1.9 KiB
माका
तथ्य:
-
माका हा अब्राहामचा भाऊ नाहोर ह्याच्या मुलांपैकी एक होता. जुन्या करारातील इतर मनुष्यांचे देखील हे नाव होते.
-
माका किंवा बेथ माका हे शहर, इस्राएलच्या उत्तरेस फार दूरवर नफताली वंशाच्या ताब्यात असलेल्या प्रांतात वसलेले होते.
-
हे एक महत्त्वाचे शहर होते आणि अनेक प्रसंगी शत्रूंनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
-
माका हे नाव अनेक स्त्रीयांचे होते, ज्यामध्ये दावीदाचा मुलगा अबशालोम ह्याच्या आईचा समावेश होता.
-
आसा राजाने आपली आजी माका हिला राणी होण्यापासून काढून टाकले कारण तिने अशेराची उपासना करण्यास प्रोत्साहन दिले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: आसा, आशेर, नाहोर, नफताली, इस्राएलाचे बारा वंशांज)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- Strong's: H4601