1.7 KiB
1.7 KiB
आसा
तथ्य:
आसा एक राजा होता ज्याने यहूदाच्या राज्यांवर चाळीस वर्ष राज्य केले, ई.स.पूर्व 913 ते ई.स. पूर्व 873.
- आसा राजा एक चांगला राजा होता ज्याने खोट्या देवतांच्या अनेक मुर्त्या काढून टाकल्या आणि इस्राएल लोकांना पुन्हा याहोवाची उपासना करण्यास कारणीभूत ठरला.
- इतर राष्ट्रांच्या विरुध्द युद्ध लढताना यहोवाने आसाला यश मिळवून दिले.
- नंतर त्याच्या कारकिर्दीत, आसा राजाने त्याचा यहोवावर असलेला भरवसा सोडला आणि एक रोगाने तो ग्रासला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H609