2.4 KiB
2.4 KiB
हमाथ, हमाथी, लेबो हमाथ
तथ्य:
हमाथ ही उत्तरी सुरियामधील (अराम), कनानच्या भूमीच्या उत्तरेस असलेले, महत्वाचे शहर होते. हमाथी हे नोहाचा मुलगा कनान ह्याचे वंशज होते.
- "लेबो हमाथ" हे नाव कदाचित हमाथ शहराजवळील डोंगराच्या संदर्भात आहे.
- काही आवृत्त्या "लेबो हमाथ" चे भाषांतर "हमाथचे प्रवेशद्वार" असे करतात.
- दावीद राजाने हमाथचा राजा तोवू ह्याच्या शत्रूंचा पराजय केला, त्यामुळे ते चांगल्या पदावर गेले.
- हमाथ हे शलमोन राजाच्या भांडाराच्या शहरांपैकी एक होते, जिथे रसद ठेवली जात होती.
- हमाथची भूमी, जिथे सिद्कीया राजा नबुखदनेस्सर राजाकडून मारला गेला, आणि जिथे यहोअहाज राजाला मिसरी फारोने बंदी केले.
- "हमाथी" या शब्दाचे भाषांतर "हमाथ शहरमध्ये राहणारा व्यक्ती" असेही केले जाऊ शकते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: बाबेल, कनान, नबुखदनेस्सर, सुरिया (अराम), सिद्कीया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2574, H2577