1.5 KiB
1.5 KiB
गेथशेमाने
तथ्य:
जैतुनाच्या डोंगराजवळ, किद्रोनच्या खोऱ्याच्या मागे, यरुशलेमच्या पूर्वेला गेथशेमाने नावाची जैतुनाच्या झाडांची बाग होती.
- गेथशेमाने बाग ही अशी जागा होती, जिथे येशू आणि त्याचे शिष्य गर्दीपासून एकटे दूर जाऊन आराम करत.
- यहुदी पुढाऱ्यांकडून पकडला जाण्याच्या पूर्वी, गेथशेमाने या ठिकाणी येशूने फार दुःखी होऊन प्रार्थना केली.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: यहूदा इस्कीर्योत, किद्रोन खोरे, जैतून पर्वत)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G1068