2.4 KiB
2.4 KiB
इफिस, इफिसकर, इफिसकारांची
तथ्य:
इफिस हे एक प्राचीन ग्रीक शहर होते, जे सध्याच तुर्की देश आहे त्याच्या पश्चिमी किनारपट्टीवर स्थित होते.
- अद्य ख्रिस्ती लोकांच्या काळात, इफिस हे शहर आशिया राजधानी होती, जो त्या काळी एक छोटा रोमी प्रांत होता.
- त्याच्या स्थानामुळे, हे शहर व्यापाराचे आणि प्रवासाचे एक महत्वाचे केंद्र होते.
- अर्तमी (डायना) देवीच्या उपासनेचे प्रसिद्ध मूर्तिपूजक मंदिर इफिसमध्ये स्थित होते.
- पौल इफिसमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिला आणि त्याने तेथे काम केले आणि नंतर त्याने नवीन विश्वासणाऱ्यांचे नेतृत्व करण्याकरिता तीमथ्याला नियुक्त केले.
- नवीन करारातील इफिसकरांस पत्र, हे पौलाने इफिस मधील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: आशिया, पौल, तिमोथी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G2179, G2180, G2181