2.1 KiB
2.1 KiB
आशिया
तथ्य:
पवित्र शास्त्राच्या काळात "आशिया" रोमन साम्राज्यातील प्रांताचे नाव होते. तो आताच्या तुर्की देश आहे त्याच्या पश्चिम बाजूला स्थित होता.
- पौलाने आशियात जाऊन तेथे अनेक शहरांमध्ये सुवार्ता सांगितली. त्या शहरांपैकी इफिस आणि कलस्सै ही होती.
- आधुनिक काळातील आशियाशी गोंधळ टाळण्यासाठी, "प्राचीन आशियातील प्रांत" किंवा "आशिया प्रांत" असे भाषांतर करणे आवश्यक आहे.
- प्रकटीकरणमध्ये संदर्भित केलेले सर्व चर्च आशियातील रोमन प्रांतात होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: रोम, पौल, इफिस)