1.1 KiB
1.1 KiB
आमोज
तथ्य:
आमोज हा यशया संदेष्ट्याचा पिता होता.
- पवित्र शास्त्रामध्ये ह्याचा उल्लेख फक्त एकदाच होतो जेव्हा यशया "आमोजचा मुलगा" म्हणून नमूद केले आहे.
- हे नाव आमोस संदेष्ट्याच्या नावापेक्षा वेगळे आहे आणि ते वेगळ्या पद्धतीने लिहिले पाहिजे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H531