1.5 KiB
1.5 KiB
अहीया
तथ्य:
जुन्या करारांमध्ये अहीया नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते. खालीलपैकी त्यातील काही पुरुष आहेत:
- शौलाच्या वेळी अहीया हे याजकाचे नाव होते.
- शलमोन राजाच्या काळात अहीया नावाचा एक पुरुष सचिव होता.
- अहीया हा शिलो येथून संदेष्टा होता. त्याने असे भाकीत केले की इस्राएल राष्ट्राचे दोन राज्यांत विभाजन केले जाईल.
- इस्राएलचा राजा बाशा याच्या वडिलांचे देखील नाव अहीया होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H281