1.8 KiB
1.8 KiB
बाशा
तथ्य:
बाशा इस्राएलमधील दुष्ट राजांपैकी एक होता ज्याने इस्राएली लोकांना मूर्तीपूजा करण्यास प्रभावित केले.
- ज्यावेळी आसा याहुद्यांचा राजा होता, त्यावेळी बाशा इस्राएलचा तिसरा राजा होता ज्याने चोवीस वर्षे राज्य केले.
- तो एक लष्करी सेनापती होता, ज्याने पूर्वीचा राजा, नादाब याचा वध केला आणि राजा बनला.
- बाशाच्या कारकिर्दीत इस्राएल व यहूदा या राज्यांमध्ये अनेक युद्धे झाली, विशेषत: यहूदाच्या आसा राजाबरोबर.
- बाशाच्या अनेक पापांमुळे अखेरीस परमेश्वराने त्याला मारून त्याच्या पदावरून दूर केले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहाः आसा, खोटे देव)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1201