Door43-Catalog_mr_tn/1CO/01/24.md

1.3 KiB

पाचारण झालेले

"ज्यांना देव बोलावितो ते."

आम्ही ख्रिस्त गाजवितो

आम्ही ख्रिस्ताविषयी शिकवितो." किंवा "आम्ही ख्रिस्ताविषयी सर्व लोकांना सांगतो."

देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान असा ख्रिस्त

ख्रिस्त हाच आहे ज्याच्या द्वारे देव त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान प्रगट करतो.

देवाचा मूर्खपणा...देवाची दुर्बळता

हा देवाच्या स्वभावांत आणि माणसांच्या स्वभावांत असलेला विरोधाभास आहे. देवामध्ये जरी कांही मूर्खपणा किंवा दुर्बळता असली, तरी त्याची दुर्बळता माणसाच्या सर्वोत्तम स्वभावाहून श्रेष्ठच आहे.