# पाचारण झालेले "ज्यांना देव बोलावितो ते." # आम्ही ख्रिस्त गाजवितो आम्ही ख्रिस्ताविषयी शिकवितो." किंवा "आम्ही ख्रिस्ताविषयी सर्व लोकांना सांगतो." # देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान असा ख्रिस्त ख्रिस्त हाच आहे ज्याच्या द्वारे देव त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान प्रगट करतो. # देवाचा मूर्खपणा...देवाची दुर्बळता हा देवाच्या स्वभावांत आणि माणसांच्या स्वभावांत असलेला विरोधाभास आहे. देवामध्ये जरी कांही मूर्खपणा किंवा दुर्बळता असली, तरी त्याची दुर्बळता माणसाच्या सर्वोत्तम स्वभावाहून श्रेष्ठच आहे.