Door43-Catalog_mr_tn/1CO/01/24.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# पाचारण झालेले
"ज्यांना देव बोलावितो ते."
# आम्ही ख्रिस्त गाजवितो
आम्ही ख्रिस्ताविषयी शिकवितो." किंवा "आम्ही ख्रिस्ताविषयी सर्व लोकांना सांगतो."
# देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान असा ख्रिस्त
ख्रिस्त हाच आहे ज्याच्या द्वारे देव त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान प्रगट करतो.
# देवाचा मूर्खपणा...देवाची दुर्बळता
हा देवाच्या स्वभावांत आणि माणसांच्या स्वभावांत असलेला विरोधाभास आहे. देवामध्ये जरी कांही मूर्खपणा किंवा दुर्बळता असली, तरी त्याची दुर्बळता माणसाच्या सर्वोत्तम स्वभावाहून श्रेष्ठच आहे.