Door43-Catalog_mr_tn/REV/22/12.md

1.5 KiB

अल्फा व ओमेगा ,पहिला व शेवटाला , प्रारंभ व शेवट

ह्या तिन्ही वाक्यप्रचारांचा अर्थ सारखा आहे. येशू हा सर्वकाळ आहे यावर जोर देण्यासाठी ते एकत्र वापरले आहेत.

अल्फा व ओमेगा

पाहा १;८ मध्ये कसे भाषांतर केले आहे

अल्फा व ओमेगा

हे संस्कृतीला धरून भाषांतरित केले पाहिजे. उदा

ज्याला ग्रीक भाषेच्या मुळाक्षरांचे काहीच ज्ञान नाही ,त्या व्यक्तीला याचा अर्थ मुळीच समजू शकत नाही . म्हणून त्यांना त्यांच्या संस्कृतीप्रमाणे त्यांच्या भाषेत योग्य व मिळतेजुळते भाषांतर मिळणे जरुरी आहे.

पाहिला आणि शेवटला

१;१७ मध्ये कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

सुरवात आणि शेवट

२१;६ मध्ये कसे भाषांतर केले आहे ते पाहा